बसता येणार नाही, सरकारने २०१६ पासुन जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता भरती केली नाही, सदर विभागांत १८०० हून जास्त कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा रिक्त असून यावर जागा वाढ करणे, अत्यंत आवश्यक आहे शासनाने या बाबद योग्य ती कार्यवाही करावी हीच शासनाकडे मागणी आहे....(२/२)
जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता पदभरती २०१९ मद्ये जागेची वाढ होणे फार गरजेचे आहे. परिक्षार्थीने २०१९ पासुन सातत्याने एकाच परिक्षेचा अभ्यास केला असून, यांनी कोरोणा काळ, बेरोजगारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वयाच्या अटीची पूर्ततेमुळे या मुलांना येणाऱ्या परीक्षांमध्ये (१/२)
त्यामुळे माझी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नम्र विनंती आहे की कृपया जलसंपदा विभागातील या परीक्षेनंतर भरावयाच्या कनिष्ठ अभियंता या पदाची संख्या एक हजारांहून अधिक पर्यंत वाढवावी. याचा थेट फायदा या मुलांना मिळू शकेल. धन्यवाद.
@CMOMaharashtra
कोरोना व इतर काही कारणांमुळे गेली काही वर्षे जलसंपदा विभागामध्ये भरती होऊ शकलेली नाही. तसेच अनेक उमेदवार आता या परीक्षेनंतर वयाच्या अटींची पूर्तता करु शकणार नाहीत.
@supriya_sule जलसंपदा विभागामध्ये गेली ७ वर्षे सन २०१६ पासून कनिष्ठ अभियंता या जागेसाठी भरती झाली नाहीये,सध्या विभागामध्ये २०००+ जागा रिक्त असून २०१९ च्या ५०० जागेच्या भरतीमधे अजून ५०० जागेंची वाढ कराव ,निकाल लवकर लावावा ही विनंती #Increase_wrd_2019_je_vacancies@mieknathshinde@Dev_Fadnavis