कोकणची जनता भोळी आहे पण बावळट नाही, चाणाक्ष आहे!
२०१८ मध्ये अखेरच्या क्षणापर्यंत रिफायनरी येऊ नये म्हणून लढणारे कुटुंब आज समर्थन करत आहे? अहो, कोकणची निसर्गसंपदा तीच, रिफायनरीचे अपेक्षित दुष्परिणाम तेच मग हा बदल का? कारण राणे कुटुंबाचा पक्ष.. २०१८ स्वाभिमान पक्ष, आता भाजप!!!
आज ८ मे २०२३
बारसु सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे व अन्य ६ यांच्या मुक्ततेसाठी व पोलिसी दडपशाहीचा निषेध करण्यासाठी नवलादेवी मंदिर, गोवळ येथे पंचक्रोशीतील ग्रामस्थ शेतकऱ्यांनी उपोषण आरंभिले आहे.
@PMOIndia@HardeepSPuri@CMOMaharashtra@samant_uday
आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदराव पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतीष्ठान, मुंबई येथे भेट घेतली.
रिफायनरी विरोधी आंदोलनातील स्थानिक ग्रामस्थांवर होणारे प्रशासनाकरवी अत्याचार , दडपशाही, तडीपारी आदि बद्दल सविस्तर चर्चा केली.
@PawarSpeaks