@GondaneDevesh १९४ मार्क मिळालेला निलेश पाटील माझ्या ओळखीचा आहे.२०२ ���ार्क असणाऱ्या मुळाशी त्याचा काही संबंध नाही.तुम्ही अशाच खोट्या बातम्या छापत राहिलात तर कोणी विश्वास ठेवायचा तुमच्यावर?
@GondaneDevesh@Mpsc_Andolan सर आपण एवढ्या नामांकित वृत्तपत्रात बातमी दिली पण ते खरंच एकाच कुटुंबातील आहेत का याची शहानिशा केली का? बरं दोन भावंडे UPSC, NEET, MPSC सारख्या परीक्षांमध्ये मध्ये top करू शकतात, पण मग तलाठी मध्ये करू शकत नाहीत का? आधी निवड होणाऱ्यांची चौकशी व्हावी त्याआधीच परीक्षा रद्द नको.
आज धुळ्यातील भावी तलाठी यांनी PESA जिल्ह्यातील तलाठी निकालासंदर्भात धुळे लोकसभा मतदार संघ खासदार मा.सुभाषजी भामरे साहेब यांची भेट घेऊन त्यांना पेसा जिल्ह्यांतील (पेसाच्या जागा सोडून) उर्वरित तलाठी निकाल लावण्यासंदर्भात निवेदन दिले
#तलाठीपेसानिकाल@RVikhePatil@DrSubhashMoS
#पेसा_जिल्हा_तलाठी_रिझल्ट
माननीय मंत्री विखे पाटील साहेब म्हणाले होते की २-३ दिवसात तुमचा रिझल्ट लागणार पण एक Week होऊन ही काही अपडेट नाही
विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अंत होत चालला आहे
कृपा करून लवकर पेसा क्षेत्र सोडून तलाठी रिझल्ट जाहीर करा
@maharevenue@RVikhePatil
@AROM_GOM
ZP उर्वरित परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे.
@girishdmahajan
WCD परीक्षा वेळापत्रक कधी जाहीर होणार?
पुरवठा निरीक्षक वेळापत्रक नाही , आदिवासी विभाग भरती वेळापत्रक नाही MIDC वेळापत्रक नाही.
या सर्व परीक्षांचं वेळापत्रक या आठवड्यात जाहीर करा....@CMOMaharashtra#सरळसेवावेळापत्रक
तलाठी भरती प्रक्रियेत पेसा मधील 13 जिल्ह्याची प्रक्रिया थांबली आहे .यावर सामान्य प्रशासन विभागआणि महसूल विभागानेलवकरात लवकर तोडगा काढावा . वनविभागाने निवडलेला मार्ग महसूल विभागाने सुद्धा मान्य केल्यास भरती प्रक्रियेला गती येईल.
@RVikhePatil@CMOMaharashtra#तलाठीपेसानिकाल