@VISHALBHOYAR10 bhau halat bahot brkar zali ahe maze kadun je paise nelas te maze navet lokanche paise hot mla paise de maraychi vel aali ahe mazya var aata sewatchya tokavarcahe mi
मा.@Dev_Fadnavisसाहेब शेतकरी कर्जमाफी चे सॉफ्टवेअर बोगस असताना सुद्धा संगणक परिचालकानी रात्रदिवस काम केल्यामुळे शेतकरी कर्जमाफी होत आहे,असे अनेक कामे करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी महामंडळा कडून नियुक्ती द्या.@Pankajamunde
काय झाल @pankajamunde ताई विसर पडला वाटतंय?तुमच्या सरकारची ह्या अश्वासनाला 5 वर्ष पूर्ण झाली .आता तरी आय टी महामंडळातून पद निश्चित नियुक्ति द्यावी. येत आहो 27 नोव्हे ला #संगणकपरिचालक नाहीतर
आता तुमचा विचार करेन संपुर्ण महाराष्ट्र #संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपल्या शासनाने संग्राम प्रकल्पात पूर्वी काम केलेल्या पंचायत समिती स्तरावरील 702,जिल्हा परिषद स्तरावरिल 170 संगणकपरिचालकांना बेरोजगार केले,15 मार्च 2018 ला जी आर काडला पण नोव्हेंबर 2018 निघून जात आहेत तरी नियुक्ती नाही.हेच का आपले सरकार
#संगणकपरिचालक
झोपलेल्या सरकार लां जागे करण्यासाठी २१ लां ट्विट मोर्चा आणि २७ तारखेला मुंबई जाम करण्यासाठी आम्ही येत आहोत "एकाच मिशन हिवाळी अधिवेशन" IT मंडळात सामावून घ्या ही एकाच मागणी
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब शासन हे जनतेला न्याय देणारे असले पाहिजे,आंदोलन करून आम्ही कित्येक वेळा आमची मागणी आपल्या समोर ठेवली पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले पण यावेळी महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देण्याचा निर्णय झाल्या शिवाय माघार नाही.@Pankajamunde#संगणकपरिचालक
#संगणकपरीचालक
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्रातील ग्रामपंचायत संगणक परिचालक यांचा प्रश्न तातडीने निकाली काढून त्यांना आय टी महामंडळामध्ये पदनिर्मिती करून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी.
@Dev_Fadnavis
ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या पंचायत राज संस्थेत कार्यरत असलेले #संगणकपरिचालक या पदाचे महत्व जाणून घेऊन मा. @Dev_Fadnavis साहेब आपण संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र शासनाच्या आय टी महामंडळात नियुक्ती देऊन आम्हाला योग्य न्याय द्या.
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब संगणकपरिचाकांना कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत आहे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा जास्त वेळ संगणक परिचालक काम करतात आणि डिजिटल महाराष्ट्र घडवत आहेत मग शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे कायम स्वरूपी नियुक्ती व वेतन का नाही?
#संगणकपरिचालक
संगनक परिचालकांचे भविष्य अंधारात आहे-डिजिटल महाराष्ट्र, डिजिटल इंडिया कस घडणार...
मोदी साहेबांच स्वपनातल भारत पाहिजे तर आईटी महामंडळकडून संगनक परिचालक पदनिच्छिती करुन न्याय दया..... आम्ही सर्व तुमचे आहोत, आणि राहु.....
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब संगणकपरिचाकांना कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत आहे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा जास्त वेळ संगणक परिचालक काम करतात आणि डिजिटल महाराष्ट्र घडवत आहेत मग शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे कायम स्वरूपी नियुक्ती व वेतन का नाही?
#संगणकपरिचालक