महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी आणि अधिकारी यांची मंत्रालयातील माझ्य�� दालनात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी त्यांच्या विविध मागण्या माझ्या पुढे मांडल्या. त्या सर्व मागण्या समजून घेऊन, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून मार्ग काढू त���ेच शक्य तितक्या अडचणी, विभाग स्तरावर तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करीन. असे आश्वासन मी दिले आहे.
.
.
.
#maharashtra #devendrafadanvis #madhurimisal #bjp
दरवेळी कोणतरी नवा “आयटम” येतो.
आपल्य��� भाषेला तुच्छ लेखतो, मराठी माणसांची इज्जत काढतो.
त्याला “वाह्ह वाह” मिळते. टाळ्या पडतात. हशा पिकतो.
मग तेवढ्यापुरतं चर्चा, महाचर्चा, आरोळ्या, आपण पेटून उठतो. हे वर्षानुवर्षे चाललंय.
त्यात नवलं काय? नवं काय?
मराठी माणूस आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणं हेच याला उत्तर आहे, पण ते परवडणार आहे का आपल्याला?
हे आहेत वंजारी समाजाचे विलास बडे , सगळ्या #ओबीसी समाजाने त्यांचे विचार ऐकावे ....
जर एका गुन्हेगाराला जात पाठी माघे घालत असेल तर जात गुन्हेगार आहे ...
#BEED#SantoshDeshmukh#Maratha
शुभ सकाळ..
ब���ड मधल्या अनाथ आश्रममधल्या 0ते5+ वयाच्या लहान लेकरांना थंडीचे दिवस असलेमुळे स्वेटरची गरज आहे.
जमल्यास हव्या त्या स्वरूपात मदत करावी..🙏🏻
पूर्ण माहिती खालती देते.
इतर गोष्टी तर आपण शेअर करतोच इकडे.पण हे असे गरजूंना मदत करणारे व्हिडिओ उपयोगी शेअर करायला हरकत नसावी🙏🏻
@suvishelke नगरपरिषद भरतीची कागत पडताळणी होऊन रिझल्ट लागून सर्व झाले आहे आचारसंहिता तोंडावर असून सुद्धा नियुक्त्या रखडल्या आहेत. काहीतरी करा साहेब आम्ही सिक्युरिटी गार्ड ची नोकरी करत असून पोट भरतं आहोत.