Top Tweets for #JusticeForMSRLM
आम्ही सर्व उमेद कर्मचारी असं काय वेगळं मागतोय ��ुमच्याकडे??????जे जसं होतं तसंच पूर्वीप्रमाणे चालावं व बाह्यसंस्थेचा हस्तक्षेप नको,हेच तर आमचं म्हणणं आहे ना .....का आमच्या पोटावर पाय आणताय ?????
#JusticeforMsrlm
गट, ग्रामसंघ, प्रभागसंघ ह्या शाश्वत पद्धतीने निर्माण झालेल्या संस्था आहेत शासनाने त्या पायदळी तुडवण्याचा घाट घातला आहे पण ह्या संस्थेची पाळेमुळे एवढी घट्ट होत चालली आहेत तरी त्या तुम्ही उखडून टाकू शकत नाही उमेद हे अभियान राहीले नसून एक चळवळ बनली आहे.
चलो मुंबई @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @OfficeofUT
आदरणीय मुख्यमंत्री साहेब गरीब 50 लाख महिला शासनाला कुठला निधी मागत नाहीत केवळ त्यांच्या हक्कासाठी न्याय मागत आहेत.MSRLM मुळे लाखो महिला सक्षम होऊ पाहत आहेत त्यांना आणखी दुर्बल करू नका.@MundeBalveer
@umed_satara @UMsrlm @Krishna54528631 @ChetnaLatkar
@mrhasanmushrif @CMOMaharashtra @RRPSpeaks @AUThackeray @parthajitpawar
@MundeBalveer @PMOIndia
@nstomar @MoRD_GOI
MSRLM उमेद-ग्रामीण महिला सक्षमीकरना च्या उभारीला महाआघाडी शासनाची खाजगीकरण करून हुकूमशाही 50लाख गरीब कुटूंबावर उपासमार होणार...!!
आदरणीय मुख्यमंत्री साहेब
गेल्या 3 महिन्यापासून महिला न्यायाच्या प्रतीक्षेत.
@CMOMaharashtra @PawarSpeaks @mrhasanmushrif @supriya_sule @RRPSpeaks @MundeBalveer @umed_satara ५० लाख महिलांच्या संसाराच्या उपजीविकेचे साधन म्हणजे उमेद अभियान त्रयस्थ संस्थेला देऊन ५० लाख कुटुंबाचं वाटूळ करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध..उमेद वाचवा 🙏 उमेद वाढवा🙏 #JusticeForMSRLM
#justiceformsrlm save MSRLM...उमेद अभियानाचे खाजगीकरण थांबवा, उमेद वाचवा... @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @abpmajhatv @supriya_sule @PawarSpeaks @ShindePraniti @Dev_Fadnavis @PRAVINDAREKAR_1
@CMOMaharashtra @OfficeofUT @PawarSpeaks @supriya_sule @mrhasanmushrif उमेद खाजगीकरण थांबवले नाही तर बचत गटाच्या ��हिला तुम्हाला पुन्हा सरकार स्थापन करू देणार नाहीत.३००० कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळू नका.उमेद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्या..उमेद वाचवा🙏 #JusticeForMSRLM
@mayurkawatheka @UN @UNICEF @rashtrapatibhvn @PMOIndia @narendramodi @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @RahulGandhi @priyankagandhi @INCIndia @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @supriya_sule @kanhaiyakumar @cpi @cpimspeak @SirRavishkumar_ @mrhasanmushrif @RajThackeray @Prksh_Ambedkar #justiceformsrlm
उमेद वाचवा उमेद जगवा.त्रयस्थ संस्थेचे भले करण्या ऐवजी सामान्य जनतेचा विचार करा.कंत्राटी कामगारांचा व���चार करा
#JusticeForMSRLM
@KolsePatilBG @TV9Marathi @mrhasanmushrif @NCPspeaks @INCMaharashtra @CMOMaharashtra @ShivSena उमेद अभिय���ना मार्फत गावातील महिलांन मध्ये उमेद निर्माण करण्याचे काम अभियानातील अधिकारी कर्मचारी यांनी केले आहे त्यांनाच नाउमेद करू नका साहेब
#JusticeForMSRLM
@I_M_The_SUraj @KolsePatilBG कंत्राटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणण्याचे काम सरकार करणार असेल तर सरकारला रस्त्यावर आणण्याची वेळ आणावी लागेल...
उमेद वाचवा , उमेद वाढवा...
#Justiceformsrlm
@KolsePatilBG राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? उमेद च्या कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय आता सहन करणार नाही. #justiceforMSRLM
Last Seen Hashtags on Sotwe
oldyoung
Seen from Denmark
omegleaks
Seen from United States
aweksangap
Seen from Germany
Millaraymandiola
Seen from United States
主婦の青春
Seen from United States
snapchat
Seen from Canada
shetoosexy
Seen from United Kingdom
SpotifyStatus
Seen from France
omegle
Seen from United States
Verosika
Seen from United States
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers
















