Top Tweets for #StartMPSCprocess
आजच्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये रखडलेली भरती सुरू करण्यासाठी तोडगा काढावा. हजारो तरूण 2 वर्षापासून नैराश्येमध्ये आहेत. आणखी किती दिवस वाट पाहायची? @CMOMaharashtra
@AshokChavanINC
#StartMPSCProcess
#mpsc_2019_joining
#appointmentsbefore31May

आजच्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये रखडलेली भरती सुरू करण्यासाठी तोडगा काढावा. हजारो तरूण 2 वर्षापासून नैराश्येमध्ये आहेत. आणखी किती दिवस वाट पाहायची? @CMOMaharashtra
@AshokChavanINC
#StartMPSCProcess
#mpsc_2019_joining
#appointmentsbefore31May

@AshokChavanINC जी तुम्ही येत्या काही दिवसात भरती बद्दल निर्णय घेणार आहात तरी ज्या प्रोसेस मध्ये भरती आहेत त्यामध्ये SEBC To Ews करून प्रोसेस सुरू कराव्यात व कोणताही विलंब लावू नये. कृपया ही सर्व विद्यार्थ्यांची विनंती आहे. २ वर्ष झाली सर्व wait करत आहेत.
#StartMpscProcess
@mipravindarekar @BJP4Maharashtra किती आणि कोणत्या दर्जाचे राजकारण आहे हे? तुम्ही इतके वर्ष खोटी आस दाखवून फक्त मराठा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील समाजांची फसवणूक केली आणि उमेदवारांची उमेदीची वर्षे वाया घालवली आहे
#startMPSC2019interview
#startmpscprocess
@Dev_Fadnavis तुम्ही तरी सामान्य मुलांसाठी काय केला?
आता तरी बोला
आता तरी बाकीच्या परीक्षा बद्दल काहीतरी करा?
मुला अजून किती थांबतील?
२ वर्षा झाली.
#startmpscprocess
@AshokChavanINC मराठा आरक्षण हा विषय हाताशी घेऊन तुम्हीपण तुमची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहात. रखडलेल्या #mpsc परीक्षांबद्दल कोणीच कस काय बोलत नाहीत? हजारो उमेदवारांकडे कोणी लक्ष देणारे आहेत की नाही??
#startmpsc2019interview
#startmpscprocess
#MPSC2019
@AshokChavanINC सर इतका पण आमच्या सय्यमाची परीक्षा घेऊ नाकात. बाकीच्या मुलांचा उद्रेक झाला तर बरा नाही होणार ह्या सरकारा साठी. जसा फडणवीस सरकारला environmentalists चा लागला तसच तुमचा पण होऊ शकत.
#startmpscprocess
@CMOMaharashtra
@OfficeofUT
@AshokChavanINC मराठा आरक्षण हा विषय हाताशी घेऊन तुम्हीपण तुमची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहात..रखडलेल्या mpsc परीक्षांबद्दल कोणीच कस काय बोलत नाहीत? ना कोणी मंत्री ना कोणी बातमीदार?..हजारो उमेदवारांकडे कोणी लक्ष देणारे आहेत की नाही??
#startmpsc2019interviews
#startmpscprocess
@bbcnewsmarathi news channels नी जर अशाच उमेदवारांच्या आक्रोशाच्या आणि हतबलतेच्या बातम्या लावून धरल्या तर नक्कीच सरकार ला जाग येण्यास मदत होईल
#startmpsc2019interviews
#startmpscprocess
@abpmajhatv @CMOMaharashtra बाकीच्या मुलान् विषयी काहीच विचारू नका तुम्ही. २ वर्षा रखद्तो आहे आम्ही पण तुम्ही विचारणार नाही आणि ते विचार करणार नाही.
Wah! @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews
#StartMPSCprocess
जवळपास दीड वर्षापासून आम्ही घरीच बसून आहोत. नोव्हेंबर २०१९ मध्ये लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा पेपर दिल्यानंतर लवकरच आम्हाला शासकिय नोकरी भेटणार असा विश्वास होता. मात्र सध्याच्या शासनाने आम्हाला आमच्या अधिकारापासून वंचित ठेवले आहे.@AshokChavanINC @RRPSpeaks @supriya_sule
@KhakiLab मला माझं स्वप्न पूर्ण करू द्या..आई बाबांच्या नजरेत मोठ होऊ द्या...खूप वेळ झालंय थांबून...मायबाप सरकार आता तरी पुढे जाऊ द्या...
@CMOMaharashtra
@abpmajhatv
@ABPNews
@TV9Marathi
@Dwalsepatil
@AjitPawarSpeaks
@PawarSpeaks
@AUThackeray
#startMPSC2019interview
#StartMpscProcess
@Archana315 @OfficeofUT @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @AshokChavanINC @RRPSpeaks #StartMpscProcess
#StartMpsc२०१९interview
Give us another reason to love our M.V.A.Govt. more. Conduct MPSC २०१९ Iinterviews ASAP.
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AshokChavanINC
@OfficeofUT
#StartMpscProcess
#StartMpsc२०१९interview
Give us another reason to love our M.V.A.Govt. more. Conduct MPSC २०१९ Iinterviews ASAP.
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AshokChavanINC
@OfficeofUT
@AshokChavanINC मला माझं स्वप्न पूर्ण करू द्या..आई बाबांच्या नजरेत मोठ होऊ द्या...खूप वेळ झालंय थांबून...मायबाप सरकार आता तरी पुढे जाऊद्या@CMOMaharashtra
@abpmajhatv
@ABPNews
@TV9Marathi
@Dwalsepatil
@AjitPawarSpeaks
@PawarSpeaks
@Devendra_Office
#startMPSC2019interview
#StartMpscProcess
#StartMpscProcess
#StartMpsc२०१९interview
MPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा२०१९ निकाल लागून वर्ष झाल तरी मुलाखती तात्काळ सुरू करण्यात याव्या.तसेच एमपीएससी आयोगाची सदस्य संख्या वाढविण्यात यावी ही विनंती
.@abpmajhatv
@saamTVnews @News18lokmat
@CMOMaharashtra @SatyajitTambe
मला माझं स्वप्न पूर्ण करू द्या.आई बाबांच्या नजरेत मोठ होऊ द्या.खूप वेळ झालंय थांबून.मायबाप सरकार आता तरी पुढे जाऊ द्या.
@CMOMaharashtra
@abpmajhatv
@ABPNews
@TV9Marathi
@Dwalsepatil
@AjitPawarSpeaks
@PawarSpeaks @RRPSpeaks
#startMPSC2019interview
#StartMpscProcess
#StartMpscProcess
#StartMpsc२०१९interview
अधिकरी होण्यासाठी जीवनात अनेक त्याग करून जिद्दीने दिवस रात्र मेहनत करणाऱ्या हजारो #mpsc उमेदवारांच्या स्वप्नांसाठी एक पणती लावावी ही विनंती.
@abpmajhatv
@saamTVnews
@News18lokmat
@zee24taasnews
@TV9Marathi
@RRPSpeaks
#StartMpscProcess
#StartMpsc२०१९interview
मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय आलेला आहे, लोकसेवा आयोगाच्या प्रलंबित परीक्षांची प्रक्रिया, मराठा उमेदवारांना ews प्रवर्गात समाविष्ट करून पूर्ण करण्यात यावी.
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AshokChavanINC
@Dev_Fadnavis
@OfficeofUT
Last Seen Hashtags on Sotwe
DomesticDiscipline
Seen from United Kingdom
gooning #bopper
Seen from United States
SFW
Seen from Turkey
lesbian
momsonn
Seen from United States
EmilDardak
Seen from United States
zoophilia
Seen from Turkey
PilotPalooza
Seen from United States
bursatravestileri
Seen from Turkey
lunter
Seen from Germany
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.1M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
73M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers











