प्रति,
मा. मुख्यमंत्री महोदय,
महाराष्ट्र राज्य, मुंबई.
महोदय,
आम्ही महाराष्ट्रातील लघुलेखक परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहोत. आम्ही आपले लक्ष एका अत्यंत गंभीर विषयाकडे वेधू इच्छितो
महाराष्ट्र शासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता 'लघुलेखक' (Stenographer) हे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे:
गेल्या ६-७ वर्षांपासून अहोरात्र मेहनत करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
शॉर्टहँड (Shorthand) शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी लावलेला वेळ आणि पैसा वाया गेला आहे.
अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत आली असून त्यांच्यासमोर आता रोजगाराचा कोणताही पर्याय उरलेला नाही.
यामुळे उद्भवलेली परिस्थिती परिणाम व आमच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत
१: परिणाम
महाराष्ट्रातील ३०-४० हजार सुशिक्षित बेरोजगारांवर कुऱ्हाड कोसळली आहे. ६-७ वर���षांची मेहनत, रक्ताचं पाणी करून मिळवलेलं कौशल्य आणि सरकारी नोकरीचं स्वप्न... एका रात्रीत एका निर्णयाने उद्ध्वस्त झालं आहे!"
२: मुख्य समस्या
शासनाने लघुलेखक पद रद्द करण्याचा निर्णय का घेतला? (कोणतीही पूर्वसूचना न देता).
लघुलेखन (Shorthand) हे एक विशेष कौशल्य आहे, जे आत्मसात करायला किमान २-३ वर्षे लागतात.
ग्रामीण भागातील हजारो मुले यावर अवलंबून आहेत.
३: विद्यार्थ्यांची व्यथा
"ज्या मुलांनी टायपिंग आणि शॉर्टहँडच्या क्लाससाठी हजारो रुपये ��र्च केले, त्यांचं काय?"
"वय निघून गेलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य काय?"
हा केवळ पदरद्द करण्याचा निर्णय नसून लाखो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर झालेला हल्ला आहे.
४: मागणी
शासन निर्णयाचा (GR) निषेध.
AI हे कारण सांगून सरकार पद रद्द करत आहेत परंतू पद रद्द न करता लघुलेखकला AI चे प्रशिक्षण देऊन लघुलेखक पद पूर्ववत करण्याची करावी.
लघुलेखक संघटना महाराष्ट्र राज्य
#JusticeForStenoStudents #MaharashtraStudents #MPSCUpdate #SaveStenoJobs #YouthPower
Thousands of stenography aspirants in Maharashtra, India are in shock as the government has declared the post "Dead/Abolished," citing automation. Technology should assist, not replace human livelihoods overnight!
#SaveStenoJobs#HumanRights#StenographyIsArt#Maharashtra#India
महाराष्ट्र सरकार ने स्टेनोग्राफर के पदों को 'Abolished' (मृत पद) घोषित कर दिया है। यह सिर्फ एक पद का अंत नहीं, बल्कि लाखों युवाओं के संघर्ष का अंत है।
हम मांग करते हैं कि इस फैसले को तुरंत वापस लिया जाए। @narendramodi@RahulGandhi@nitin_gadkari@CMOMaharashtra
The #SupremeCourt on Tuesday constituted a national task force to look into the modalities that need to be adhered to ensure the safety of medical professionals across the country.
Follow live updates here: https://t.co/roppYQ9SFo
@TimesAlgebraIND#kolkatahorror#RGKarProtest#JusticeForDoctor
As per the Crematorium worker:
- 'Police were in a hurry to cremate body' - 'Police told me 'Jaldi karo'
- 'Mother wasn't there when she was cremated'
- 'Mother reached when ashes were being immersed'
From @TimesNow