#MMRDA#कामगार_विभाग या दोन्ही घोटाळ्यात एकच नाव पुढे आले आहे आणिते म्हणजे म्हणजे "पटले" आणि हा भामटा कुठेतरी शासकीय सेवेत आहे अशी माहिती आम्हाला भेटली आहे आणि याबाबत माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या आदेशाने नेमलेल्या #SIT ला पूर्ण नावे आणि पुरावे मागेच विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत, सगळ्या गोष्टी ओपन टोपण असताना अद्याप यांच्यावर कार्यवाही झाली नाही यामुळे " व्य��स्थेवर" विश्वास ठेवायचा की नाही हाच सर्वात मोठा प्रश्न आहे?
बाकी शेवटपर्यंत पाठपुरावा खूप कमी लोक करतात..... जे स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांचा विचार न करता विद्यार्थ्यांसाठी काम करतात त्यांना वाईट दिवसांना सामोरे जावं लागत....!
असो #MMRDA मध्ये मोठा ��ोटाळा झाला आहे आणि याबाबत ज्यांच्यावर अन्याय झाला तेच शांत आहेत...!
@Dhananjay4INC कुठलाही आक्षेप नसलेल्या उर्वरित १५ पदांची निवडसूची व DV प्रक्रिया तातडीने सुरू करा. चौकशीचा फटका प्रामाणिक उमेदवारांना बसू नये. दोषींवर कारवाई करा, परंतु JE Civil पद���करीता अर्ज केलेल्या इतर Genuine Candidates ना न्याय द्या.
@Dhananjay4INC MMRDA च्या उर्वरित 15 पदांची निवडसूची व DV प्रक्रिया तातडीने सुरू करा. चौकशीचा फटका प्रामाणिक उमेदवारांना बसू नये. दोषींवर कारवाई करा, Genuine Candidates ना न्याय द्या
MMRDA च्या AE/JE भरती परीक्षा (जाहिरात क्र. 01/2026) संदर्भात कथित अनियमिततांची चौकशी करण्यासाठी 19 ऑगस्ट 2026 रोजी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. मात्र, 19 ऑक्टोबर 2026 पर्यंत समितीच्या चौकशीची सद्यस्थिती आणि अहवाल सादर करण���याची अंतिम मुदत याबाबत अधिकृत माहिती सार्वजनिकरीत्या स्पष्ट झालेली आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
@INCHarshsapkal @MMRDAOfficial @DrSanMukherjee @EA_OfficialMH @Mpsc_Andolan
भेंडी काये हे..
इतकी मोठी निवडणूक असते
का काय गोकुळची..
खतरनाक सेलिब्रेशन..🔥
बाकी ते गोकुळ अमूल, नंदिनी इ सोबत स्पर्धा करेल असं मोठं करा म्हणा आता..
तर मानू आम्ही कोल्हापूरच्या बाहेर रा��णारे पण..😅
बाकी नोंद राहावी म्हणून लिहून ठेवतो ,
' गोकुळ ' महाराष्ट्रातील सोनाई नंतरची २ री सगळ्यात मोठी डेअरी आणि सहकार क्षेत्रातली सगळ्यात मोठी..!
आजचे वार्षिक उत्पन्न ~ ४००० कोटी !
Let's See..✌️
व्हिडिओ क्रेडिट - व्हॉट्स ऍप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का?
@MPSC_office पेपरफुटीप्रकरणात डॉ. विवेक भीमनवार रजेवर गेले, मग प्रभारी अध्यक्ष असलेल्या डॉ. अभय वाघ यांच्या भूमिकेची चौकशी आणि कारवाई कधी होणार? मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी डॉ. वाघ यांच्या कथित संबंधांबाबतही पारदर्शक खुलासा व्हायलाच पाहिजे. त्यांना राजकीय संरक्षण आहे का? नसेल, तर देवेन्द्रजी तुम्ही कारवाईला विलंब का करताय?
डॉ. अभय वाघ यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित जबाबदारीतून दूर करन त्यांच्या राजीनामा घ्या आणि निष्पक्ष चौकशी करा हि आमची स्पष्ट मागणी आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना "अभय" कशाचे? सरकारने मौन सोडून उत्तर द्यावे!
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@MahaDGIPR@MahaChiefSec@ChDadaPatil@Mpsc_Andolan@EA_OfficialMH
#MPSC #PaperLeak #MPSCStudents
अरे, ज्या कोचिंग माफियाने स्वतःचं करिअर घडवण्यासाठी टेलिग्रामवर दिवस-र���त्र एक केले...
आपले सुमार दर्जाचे कोर्सेस टेलिग्रामवर विकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली...
ज्याच टेलिग्रामवर "माझ्या नोट्समधून १०० पैकी १०१ प्रश्न आले!" असल्या खोट्या वल्गना केल्या...
आज तोच माणूस या भोळ्या विद्यार्थ्यांना कोर्सेस विकून ऐश-आरामात जगतोय!
आणि विशेष म्हणजे... आज तोच टेलिग्रामला "झुंडशाही" म्हणतोय!
ज्या Group Bआणि Group C च्या पोरांना महागडे आणि टुकार कोर्सेस विकले, आज तोच म्हणतोय की, "या पोरांची इच्छा CLASS-१ व्हायची आहे, म्हणूनच यांना ऑब्जेक्टिव्ह परीक्षा हवी आहे!" काय तर्क लावलाय!
आणि आता तर स्वतःचे टेलिग्राम फॉलोअर्स कमी झाले म्हणून हे महाशय रडत बसलेत!
@GaneshgSpeaks @yogsara @BaliramDoleyINC @Dhananjay4INC
जेवढे पुरावे ऋषी गांगुर्डे ने एक विद्यार्थी म्हणून काढले ते बघता राज्य शासनाने त्यालाच पोलिस प्रशासनात नोकरी देऊन हा MPSC पेपरफुटी तपास अधिकारी म्हणून त्याची नेमणूक केली पाहिजे.
इतक्या दिवसांपासून नेमकं चाललंय काय?
#MPSC_x
महाराष्ट्रातील व���द्यार्थी PSI/STI खालच्या परीक्षांवर लक्ष केंद्रित करायचे. राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची असल्यामुळे ती परीक्षा पूर्ण व्हायला २ ते ३ वर्षे लागायची. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षक मिळायचे नाहीत, तर थेट कर्नाटक राज्यातील विद्यापीठांतून पेपर तपासून घ्यावे लागायचे.
परंतु ही अनियमित परीक्षा पद्धत मोडून काढून राज्यसेवा, इंजिनिअरिंग, एफएसओ (FSO) यांसारख्या सर्व परीक्षा एमपीएससी (MPSC) अंतर्गत अत्यंत पारदर्शक, सोप्या आणि सुरळीत बनवण्यामागे कोणाचे सर्वात मोठे योगदान असेल, तर ते तत्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांचे होते. त्यांनी श्री सुधीर ठाकरे साहेबांना एमपीएससीचे अध्यक्ष बनवले आणि असा एक पॅटर्न आणायला सांगितला ज्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवणारी (Student-Focused) परीक्षा पद्धत येईल.
त्यानंतर २०१२ पासून वस्तुनिष्ठ (Objective/MCQ) ��ॅटर्न आला आणि २०२४ पर्यंत तो एकदम सुरळीतपणे कार्यरत राहिला.
आमची मागणी आहे की: २०२५ आणि २०२६ च्या घोळानंतर २०२७ पासून Objective पॅटर्न पुन्हा आलाच पाहिजे.
@prithvrj @BaliramDoleyINC @Dhananjay4INC @Nikhil_A_Patil @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
राजकारणात यशस्वी होण्यासाठी एक पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम आहे.
हो, असा अभ्यास���्रम आहे.
म्हणजे, राजकारणात केवळ राजकीय घराण्यातून येवून किंवा “कार्यकर्ता” म्हणून सुरवात करून राजकारण कर���्याच्या परंपरेत राजकारणात करियर करण्यासाठी शिक्षण घेण्याची सोय आता उपलब्ध आहे.
त्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थांसाठी माझे तीन दिवस व्याख्याने ठेवली होती.
अर्थात त्यात Gen-Z चेच विद्यार्थी होते हे ओघानेच आले.
शेवटच्या दिवशी, त्यांनी आग्रह केला की मी माझे अनुभव कथन करावे.
हा भाग माझ्यासाठी आव्हानात्मक असतो.
माझा प्रशासनातील प्रत्येक दिवस अनुभव कथन करण्यासारखा असायचा, त्यामुळे वेळे��भावी जुजबी विषयावर मी माझे काही अनुभव सांगितले.
हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे माझ्या अनुभव कथनानंतर एक विद्यार्थिनीने विचारलेले दोन प्रश्न.
प्रश्न-१: आयएएस साठीच्या स्पर्धा परीक्षेमधून देशातील सर्वात जास्त प्रगल्भ व्यक्ती अधिकारी म्हणून निवडल्या जातात, मग सर्वात जास्त बुद्धिमत्ता असलेले अधिकारी प्रशासनात गेली ८० वर्षे असतांना देशाची अशी दुरावस्था का?
प्रश्न-��: या परीक्षेत सर्वात जास्त नैतिक धैर्य असलेले उमेदवार निवडण्यासाठी कोणती पद्धत अवलंबिली जाते?
मी या प्रश्नांना उत्तरे दिली ती नंतर येथे नमूद करणारच आहे;
पण मला वाचकांना त्या अगोदर तीन प्रश्न विचारायचे आहेत.
प्रश्न-अ: वरील प्रश्न योग्य आहेत का?
प्रश्न-ब: जर ती योग्य असतील तर असे प्रश्न जनतेला गेली ७९ वर्षे का पडली नाहीत?
प्रश्न-क: या प्रश्नांची उत्तरे तुमच्या दृष्टीने काय आहेत?
-महेश झग���े