शिक्षणसेवक म्हणून लागलेली सगळी गरीब घरची मु��े आहेत.बिचारे मायबाप आस लावून बसले आहेत की एक दिवस आपला मुलगा घरखर्चासाठी थोडे पैसे पाठवेल पण उलट त्यांनाच वयाची तिशी ओलांडलेल्या मुलाला पैसे पुरवावे लागतात किती ही विडं��ना #शिक्षणसेवक_मानधनवाढ
#दादांचा_वादा @AjitPawarSpeaks @RRPSpeaks
#शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या
शिक्षण सेवकांची अवस्था शेतमजुरा पेक्षाही वाईट झाली आहे शेतमजूर दिवसाकाठी 450 ते 500 रुपये घेतात आणि शिक्षण सेवक 200 ते 300 रुपये दिवसाकाठ���. ही परिस्थिती बदलली पाहिजे.
आधी गरीब होतो.
2019 ला शिक्षण सेवक म्हणून नियुक्त झालो आणि 6000 रू. मानधन मिळू लागले.
आता कर्जबाजारी झालोय...
सांगा कसं जगायचं?
आणि वरून धरण गळती गार्ड म्हणून ड्युटी लागते.