@CMOMaharashtra
शासनाने 1 मार्च 2020 ते 17 डिसे. 2021 दरम्यान वय���मर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना संधी दिली आहे. परंतु, 18 डिसें. 2021 नंतर वय ओलांडणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येत नाही. ज्याचे वय 40 तो पात्र मात्र ज्याचे वय 38 तो अपात्र. ही त्रुटी कृपया दूर करण्यात यावी.
कोविड 19 मुळे Mpsc आणि सरळसेवची जाहिरात निघाली नाही.तर ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपली आहे तर त्या विद्यार्थ्यांना परिक्षा मध्ये दोन संधी देण्यात यावी...
@UdhavThackeray@AjitPawar4Mah
वारंवार परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे वयोमर्यादा वाढवून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा.कोविड-19 मुळे MPSC व सरळसेवेच्या जाहिराती न निघाल्याने उमेदवारांना 2 वर्ष सवलतीचा शासन निर्णय काढावा
@bharanemamaNCP@AjitPawarSpeaks@StudentRightsin

@bharanemamaNCP भरणे मामा,PSI ground qualify झाल्या मुळे सर्वजण त्याच्यावर तुटून पडतील त्यामुळे खरे PSI करणार्यावर खूप मोठा अन्याय झालाय त्यामुळे age limit वाढायला पाहिजे
आपण यासाठी प्रयत्न करावे हि आपणास सर्व mpsc ��िद्यार्थाच्या मार्फत विनंती आहे .
@OfficeofUT आदरणीय मुख्यमंत्री साहेब,PSI ground qualify झाल्या मुळे सर्वजण त्याच्यावर तुटून पडतील त्यामुळे खरे PSI करणार्याव��� खूप मोठा अन्याय झालाय त्यामुळे age limit वाढायला पाहिजे
आपण यासाठी प्रयत्न करावे हि आपणास सर्व mpsc विद्यार्थाच्या मार्फत विनंती आहे .
वारंवार परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडून गेली आहे वयोमर्यादा वाढवून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा.कोविड-19 मुळे MPSC व सरळसेवेच्या जाहिराती न निघाल्याने उमेदवारांना 2 वर्ष सवलतीचा शासन निर्णय काढवा.
@CMOMaharashtra@bharanemamaNCP@AjitPawarSpeaks

SEBC उमेदवारांना EWS प्रमाणपत्र विषयी शासन निर्णय दि ६.७.२०२१ प्रमाणे विशिष्ट आर्थिक वर्षां���ाबतची EWS प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. शासनाने याबाबत आदर्श कार्यप्रणाली (SOP) करून तहसीलदार/तलाठी कार्यशाळा आयोजित करावी. @CMOMaharashtra @AshokChavanINC
*MPSC च्या विद्यार्थ्यांने रखडलेल्या नोकर भरतीला कंटाळून आत्महत्या केली, महावितरण मधील विद्युत सहाय्यक भरती तील विद्यार्थ्यांवर देखील हिच वेळ तुम्ही आणलेली आहे, लवकर निर्णय घ्या अन्यथा अनेक विद्यार्थी आत्महत्या करतील, आणि त्याला ऊर्जा मंत्री म्हणून फक्त तुम्ही जबाबदार असाल.*