महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे @RajThackeray आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! @mnsadhikrut
@bharanemamaNCP मंत्री साहेब आपण जर वेळेस तळजाई टेकडीवर कार्यक्रम करतात आपण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात सोलापूर जिल्ह्यात असे काहीतरी कार्यक्रम घडवा
@RRPSpeaks@RBI अगदी बरोबर दादा तसच आमची इच्छा आहे की आपण करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालवायला घेतला आहे तर त्यामुळे तुम्ही स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांची देणी तसेच कामगारांची देणी फेडा वीत व येणाऱ्या काळात अगदी चांगल्या प्रकारे कारखाना चालवावा