छत्रपती शिवजी महाराजच्या दरबारात कधी स्त्री चा अपमान झाल नाही नाचण तर खुप लांबची गोष्ट आहे पण वार्ड क्र 14 शिवसेने ने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात खुप लाजीरवाणी प्रकार झाला..भोजपूरी गाण्यावर अश्लील नृत्य झाले..या घटनेचा निषेध निषेध निषेध!!
कोट्यावधी मंदिर आहेत आणि मंदिराच्या बाहेर भिकारी रस्त्यावर मरत आहेत.
दवाखाने,शाळा बंद ....मग
मंदिराच काय करायचं
राम मंदिर बांधण्यपैक्षा शाळा , दवाखाने,हमीभाव द्या,शेती औद्योगिक कारखाने बनवा.
आरे हा वासु आहे. वर्ष भर आमच्या अकाउंट चा वास घेत बसला होता. येवढा वासु पणा तर आमचा ऑस्कर पण नाहि करत.
आता ऑस्कर कोन हे नको विचारू..
#हे_मंद https://t.co/QolQY9iLAy
@hemantdhome21 हेतू नव्हता का?
मग काय मज्जा म्हणून करत होतात का?
अगोदर चुकीचं वागायचं आणि परत म्हणायचं हेतू नव्हता.
लाज वाटू द्या जरा!
#मराठी@zeemarathi