Copy paste syllabus पेक्षा तर आधीचा सिलॅबस चांगलाच आहे ...
त्यात mpsc ने कालसुसंगत बदल पण केले होते ...
तुला पण गोळेच भरायचे आहेत..नाही तर आहेतच भांडी घासायची मास्तरांची
राज्यसेवा objective करा अरे पण syllabus आहे का objective चा हा हा आहे ना 2013 चा तो HRD वैगरे अस होत नसते समिती लागती ते ठरवता syllabus आणि समिती त पण IAS असतात गोळेभरू नसतातच किती मार्कला कोणता विषय उगाच आपल करा Pattern चेंज घंटा काय समजत नाही ��ांना वाटल असल जमल तर जमल होत नसतय.
कोण म्हणते राज्यसेवा पॅटर्न ठरवताना आदरणीय @Tukaram_IndIAS सरांचे मत घेणार नाहीत त्यांना सांगायच राष्ट्रपती पासुन ते मुख्यमंत्र्या पर्यंत सर्व जण त्यांचे कौतुक करताय त्यांचे मत विचारात घ्यावच लागेल. त्यांचे मत काय आहे हे सर्वांना माहीतच असेल.MPSC आत्ता सरांचा शब्द अंतिम असेल.
महाराष्ट्रातील विद्यार्थी PSI/STI खालच्या परीक्षांवर लक्ष केंद्रित करायचे. राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची असल्यामुळे ती परीक्षा पूर्ण व्हायला २ ते ३ वर्षे लागायची. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षक मिळायचे नाहीत, तर थेट कर्नाटक राज्यातील विद्यापीठांतून पेपर तपासून घ्यावे लागायचे.
परंतु ही अनियमित परीक्षा पद्धत मोडून काढून राज्यसेवा, इंजिनिअरिंग, एफएसओ (FSO) यांसारख्या सर्व परीक्षा एमपीएससी (MPSC) अंतर्गत अत्यंत पारदर्शक, सोप्या आणि सुरळीत बनवण्यामागे कोणाचे सर्वात मोठे योगदान असेल, तर ते तत्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री आद���णीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांचे होते. त्यांनी श्री सुधीर ठाकरे साहेबांना एमपीएससीचे अध्यक्ष बनवले आणि असा एक पॅटर्न आणायला सांगितला ज्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवणारी (Student-Focused) परीक्षा पद्धत येईल.
त्यानंतर २०१२ पासून वस्तुनिष्ठ (Objective/MCQ) पॅटर्न आला आणि २०२४ पर्यंत तो एकदम सुरळीतपणे कार्यरत राहिला.
आमची मागणी आहे की: २०२५ आणि २०२६ च्या घोळानंतर २०२७ पासून Objective पॅटर्न पुन्हा आलाच पाहिजे.
@prithvrj @BaliramDoleyINC @Dhananjay4INC @Nikhil_A_Patil @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@ajikedar01
तूझ्या माहितीसाठी....पृथ्वीराज चव्��ाण साहेब मुख्यमंत्री असताना Mpsc परीक्षा प्रणाली सुधारणेचा भाग म्हणूनच राज्यसेवा मुख्य परीक्षा ही objective pattern ने सुरू केली होती.
कोचिंग माफियान��� दळवी समितीला हाताशी धरून विद्यार्थ्यांचा घात केला आहे descriptive लागु करून.कुठलीही तयारी न करता असली व्यवस्था राबवायला निघाले ..आणि सगळा बट्ट्याबोळ केला
दळवी तज्ञ समितीने अभ्यासाअंती वर्णनात्मक पद्धती लागू केली, काही टेलिग्राम वरील मंडळी टेलिग्राम पोल घेऊन म्हणत आहेत की ऑब्जेक्टिव पॅटर्न परत लागू करा बुद्धीची कीव येते अशांचा.
#MPSCDescriptive#descriptiveMPSC#MPSC
मग का रडताय विद्यार्थी
का प्रत्येल exam बद्दल तक्रारी आहेत
का पहिलीच राज्यसेवा मेन्स चे interview postponed केले.
का agree वाले ओरडताय
न्याय हे खेळणं वाटले की काय तुम्हाला..कुठेही खेळत बसायला.
न्याय काय असतो कळेल तुम्हाला लवकरच..
Objective पुन्हा!!
Me Yogesh Navle me 6 mains dillya ahe , he mazi sarvajanik olakh ahe , me pn descriptive lach support karto , cm saheban sarkha , fakta telegram channel chi growth zali pahijen manun me objective kadhi kadhi manto , pn dil se descriptive wala hi hu , CM ki tarah 🥰🥰
Civil Engineering Mains परीक्षा पुन्हा Objective Pattern नुसारच झाली पाहिजे!
आता तरी सरकारने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये.
मागणी एकच, निर्णय ठाम Civil Engineering Mains पुन्हा Objective झालीच पाहिजे...
@civilmaharashtra
✅
DESCRIPTIVE पॅटर्नची पोलखोल पुराव्यासहित 👇👇👇👇👇👇
जे कोणी आमचे वर्णनात्मक करणारे कार्यकर्ते म्हणतात की DESCRIPTIVE मध्ये FAIR EVALUATION होते त्यांनी METROLOGY परीक्षेच्या MAINS मधील आयोगाच्या पेपर तपासकांनी केलेल्या चुका पहा आणि हे पाहून तरी DESCRIPTIVE पॅटर्न चा पोरांवर ढकलू नका रे
2023, 2024 व 2025 च्या वर्णनात्मक परीक्षांमध्ये झालेला घोळ पाहा. सगळ्याच परीक्षा आज FAIL झाल्यात FAIR EVALUATION मध्ये
म्हणून आपल्यासाठी पारदर्शक पॅटर्न कोणता तर OBJECTIVE पॅटर्न
तो 2027 पासून यायला पाहिजे ही आमच्या पोरांची मागणी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पेपर चेक करण्याचा कालावधी कमी करायचा असेल तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच बेस्ट आहे
@NiteshNRane
2023 मध्ये दळवी समितीच्या माध्यमातून झालेलं चूक आता पुन्हा objective pattern लागू करुन दुरुस्त करण्या��� यावी
ही कळकळीची विनंती ..
तुमच्या descriptive च्या प्रयोगामध्ये विद्यार्थ्याना क्लासवाल्याच्या दावणीला नका बांधू.
@VRadhaIAS
@Dev_Fadnavis
@Objective2027
Descriptive Pattern..
हा कोणाच्या तरी मनमर्जीचा खेळ आहे,कधी जुगार आहे तर कधी लॉटरी. त्यात कोणी पेपर तपासणारे मॅनेज केले तर विषयच नाही मग तुमचा.
तुमच्या बरोबर उत्तराला जर योग्य गुण मिळत नसतील तर तुम्ही काय अपेक्षा ठेवता?
वर्णनात्मक पॅटर्नने कोणाचंच भले नाही होणार.
Objective मध्ये कुठे ही भेदभाव नाही,सर्वांना समान न्याय देते,मानवी हस्तक्षेप नाही.
पहिल्याच discriptive मध्ये सर्व पेपर रिचेकिंग,मार्क कमी जास्त केले
वरील सर्व गोष्टी द���वाभाऊ व v राधा मॅडम यांना समजली आहे म्हणून objective 2027 पासून होणारच
@Dev_Fadnavis
@VRadhaIAS
#objective
Objective मध्ये कुठे ही भेदभाव नाही,सर्वांना समान न्याय देते,मानवी हस्तक्षेप नाही.
पहिल्याच discriptive मध्ये सर्व पेपर रिचेकिंग,मार्क कमी जास्त केले
वरील सर्व गोष्टी देवाभाऊ व v राधा मॅडम यांना समजली आहे म्हणून objective 2027 पासून होणारच
@Dev_Fadnavis@VRadhaIAS#objective
Descriptive Pattern..
हा कोणाच्या तरी मनमर्जीचा खेळ आहे,कधी जुगार आहे तर कधी लॉटरी. त्यात कोणी पेपर तपासणारे मॅनेज केले तर विषयच नाही मग तुमचा.
तुमच्या बरोबर उत्तराला जर योग्य गुण मिळत नसतील तर तुम्ही काय अपेक्षा ठेवता?
वर्णनात्मक पॅटर्नने कोणाचंच भले नाही होणार.
@Objective2027
आदरणीय @Dev_Fadnavis मुख्यमंत्री साहेबांनी Descriptive पॅटर्न कदापिही हटविण्यात येणार नाही हे सभागृहात on record सांगितले आहे..उगाच मूठ भर क्लास चालकांना objective पॅटर्न नकोय कारण पुण्यातल्या क्लास वाल्यांकड Descriptive शिकण्याची क्षमता नाही आयोगाची सरकारची आहे. ज��ूर ऐका.
2023 मध्ये दळवी समितीच्या माध्यमातून झालेलं चूक आता पुन्हा objective pattern लागू करुन दुरुस्त करण्यात यावी
ही कळकळीची विनंती ..
तुमच्या descriptive च्या प्रयोगामध्ये विद्यार्थ्याना क्लासवाल्याच्या दावणीला नका बांधू.
@Nikhil_A_Patil
Descriptive पॅटर्न मध्ये लाखो रुपय��� ची उलाढाल म्हणून चाणक्यांनी युनिक idea वापरू नये,तुम्हीची सगळी चाल देवाभाऊ ने ओळखली आहे..
तुम्हाला ५००,१००० मध्येच क्लास घ्यावा लागेल असा objective पॅटर्न देवाभाऊ पुन्हा आणतील..
@Dev_Fadnavis
@Nikhil_A_Patil
@VRadhaIAS
#Objective
@Abhya__ सर
कोणी हौशने म्हणत नाही पॅटर्न बदला ..आम्ही पण जुळवून घेतले होते descriptive प्रणालीस.. पण ह्यांची क्षमता आणि व्यवस्थेतील धागेदोरे बघता objective अधिक् पारदर्शक ठरते. objective चे पेपर फुटला हे किमान कळले तरी descriptive मध्ये ती पण सोय नाही..सध्याच्या घडीला तरी
2023 मध्ये दळवी समितीच्या माध्यमातून झालेलं चूक आता पुन्हा objective pattern लागू करुन दुरुस्त करण्यात यावी
ही कळकळीची विनंती ..
तुमच्या descriptive च्या प्रयोगामध्ये विद्यार्थ्याना क्लासवाल्याच्या दावणीला नका बांधू.
Class 1 ची स्वप्न पाहतात तर मग direct राज्यसेवाची तयारी करावी, जो काही pattern असेल त्यावर, सगळीकडे competition same च असते बऱ्यापैकी फक्त hardness लेव्हलचा फरक असतो.
उगाच काहीतरी लॉजिकलेस बोलता