Top Tweets for #MpscDescriptive2025
@AbhiPawarBJP धन्यवाद सर..!!!
2025 वर्णनात्मक पद्धतीला पाठिंबा दर्शवल्याबद्दल आभारी आहे.
2025 राज्यसेवा वर्णनात्मक पद्धत गरजेची आहे कारण भारतात कोणत्याही राज्यात वर्ग 1 पदांची भरती mcq pattern ने नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही ही पद्धती लागू होणे गरजेचे आहे.
#MPSCDescriptive2025
@NikitaT87550798 @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @nanapatole @mpsc_office Mpsc सर्व परीक्षा offline व्हाव्यात आणि सर्व राज्यसेवेच्या exams objective व्हाव्या. एकाला न्याय मग दुसऱ्यावर का अन्याय?
#mpscdescriptive2025
#mpscdescriptive2025 तांत्रिक सेवा साठी सुद्धा मुख्य परीक्षा mcq पद्धतीने व्हावी अशी आयोगास विनंती. @mpsc_office @mieknathshinde @BaliramDoley @NANA_PATOLE @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @supriya_sule @PawarSpeaks @CMOMaharashtra
सुद्धा लागू व्हायला पाहिजे अशी युवा कांग्रेसची आयोगाला विनंती आहे.
#MPSC
@NANA_PATOLE @Dev_Fadnavis #mpscandolan @mpsc_office @atullondhe @IYCMaha @nsui @sachin_inc @AdvYashomatiINC @IYC @CMOMaharashtra @neelamgorhe
#MpscDescriptive2025
@BaliramDoley @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Devendra_Office @mpsc_office @KunalNitinRaut @NANA_PATOLE @atullondhe #mpscdescriptive2025
आदरणीय"अर्धवटराव"खालील5ही परीक्षाची एकच पूर्व,त्यातील राज्यसेवाobjective होणार,बाकीच्या4पदाच्याdescriptiveहोणार,हा कुठला न्याय
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @PadalkarPadal2 @Jayant_R_Patil @AbhiPawarBJP @NANA_PATOLE @abpmajhatv

-आधी #mpscdescriptive2025 साठी आंदोलन
-मग #mpsc objective साठी वेळ वाढवून द्या अशी descriptive समर्थकांची वाढती मागणी
-आता लिपिकवर्गीय कट अॅाफ पॅटर्न मध्ये बदल करण्यासाठी आंदोलन.
विद्यार्थी महत्त्वाचे की आयोग महत्त्वाचा?
मत नाही, प्रश्न आहे...
#MPSCPUNE #mpsc #mpsc_आंदोलन
हे यश , ही चळवळ ह्या माणसाना
@IYCMaha @neelamgorhe @ncpspeaks @baliramdole यांना कधीच विसरणार नाही.
#विजय_युवाशक्तीचा
#संघर्ष_युवककाँग्रेसचा
#MPSC
@NANA_PATOLE @Dev_Fadnavis #mpscandolan @mpsc_office @atullondhe @nsui @sachin_inc
#MpscDescriptive2025
#mpscdescriptive2025

तुमच्या संघर्षाला सलाम @imshivrajmore दादा.... MPSC विध्यार्ध्यांचे अभिनंदन...
#MPSC_आंदोलन #mpscdescriptive2025 #MPSC_Protest
अखेर नोटिफिकेशन मिळवूनच उपोषणाची सांगता.
सर्व सहकाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद.
#MPSC_आंदोलन
#Descriptive_2025 #MPSC_Protest

https://t.co/88LFo5uesw
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश...!
@mieknathshinde जी @Dev_Fadnavis जी आपले खूप खूप आभार..!
@mpsc_office 🙏🏻
#MPSC_Protest #ThankYou #mpscdescriptive2025 #voice #sanskarjoshi #walgaon
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल आयोगाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!
#MPSC #MPSC_Protest #MPSC_आंदोलन #MPSC_DESCRIPTIVE_2025 #mpscdescriptive2025 #MPSCdescriptive2023
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
MPSC आंदोलनाला @imshivrajmore नेतृत्वखाली यश❤️
सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू.
#MPSC_Protest #MPSC_आंदोलन #mpscdescriptive2025
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी व युवक काँग्रेस चे कार्यकर्ते आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांसाठी आमरण उपोषण करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवत आहेत.
#MPSC_आंदोलन
#MPSC_DESCRIPTIVE_2025
#mpscdescriptive2025
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी व युवक काँग्रेस चे कार्यकर्ते आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांसाठी आमरण उपोषण करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवत आहेत.
#MPSC_आंदोलन
#MPSC_DESCRIPTIVE_2025
#mpscdescriptive2025
Last Seen Hashtags on Sotwe
NSFW
Seen from France
urologysurgery
Seen from United States
romanianmistress
teenageee
Seen from United States
cnc
Seen from Singapore
Photometrie
Seen from United States
anxiouspanda
Seen from United States
Teenageee()
Seen from Turkey
minichat(*)(***) + filter:videos
candid filter:videos
Seen from Turkey
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers


















