मनाच्या या तळ्यावर पक्षी आले आठवांचे
थवे त्यांचे उडू लागले अश्रूंच्या साहाय्याने
हळूच एक लाट आली मनाच्या किनाऱ्यावर
अलगद अल्लड वेड्या अश्या आठवांनी भरलेल्या ��नावर
#मराठी #म @MarathiRT @MarathiBrain @YoMarathi
अनोळखी वाटेवरी कोणी आपला भेटला,
अमावसी चंद्र आज सोबती भासला
दाही दिशा झाल्या शांत, मग साद येई कानी
चांदण्याच्या तुटण्याची हाक सायंकाळी
नसे कोणी सोबती असे साथ माझा शशी,
मनी भ���ती ना कुणाची झाला अंधार सोबती#म #मराठी #मराठि @MarathiBrain @MarathiRT @YoMarathi @Marathi_Kavita8
ट्रोल करा किंवा शिव्या द्या... परंतु हे सगळं गेली काही वर्ष तुम्ही करत असताना इशांतने त्याच नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णक्षारांनी लिहीलं आहे. त्याला भाव द्या किंवा देऊ नका पण इतिहास त्याच्या कारकिर्दीची नक्की दखलं घेईल. हॅप्पी बर्थडे इशांत...!!! #म#मराठी#IshantSharma
लग्नाच्या नावाखाली शारीरिक बलात्कार
जे लग्नच तीला मान्य नसेल त्या लग्नानंतरचा संसार आणि ते नातं तीले का मान्य करायचं
का...? कारण ती एक मुलगी आहे
आणि ती एका ��रावीक वेळेनंतर घरची लक्ष्मी नाही तर अोझं अाहे.
#नवरात्रि #नवरात्री2019 #दिवस१ #मराठि #म #मराठी @MarathiBrain @MarathiRT
#शिवकालीन#दिनविशेष
२१ जून १६६०,चाकण संग्रामदूर्गच्या किल्ल्याला शास्ताखानाचा वेढा पडला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा!
ShashtaKhan lays siege to Sangramdurg Fort of Chakan, one of Chhatrapati Shivaji Maharaj's jagirs.
#��राठी #मराठा #महाराष्ट्र #इतिहास #Maratha #History