सरकारच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी महाभरती करण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे राज्यातील बेरोजगारांची फसवणुक व थट्टा करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे हा कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करुन सर्व पदे बेरोजगारामधून भरावीत, आऊट सोर्स बंद करा अशी मागणी मी @CMOMaharashtra यांच्याकडे केली आहे.
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतोत.आपण यापूर्वीही आम्हांला बऱ्याच वेळा आश्वासन दिलात आम्ही आपला शब्द पाळला.नी आज तर आपण आम्हांला 10-15 दिवसांत सध्याच्या तांत्रिक कारणामुळे आमचा निर्णय देणार असं सांगितल पण वेळेतच आपण निर्णय घ्यावा.
@Dev_Fadnavis
मा.@Dev_Fadnavis साहेब संगणकपरिचाकांना कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत आहे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा जास्त वेळ संगणक परिचालक काम करतात आणि डिजिटल महाराष्ट्र घडवत आहेत मग शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे कायम स्वरूपी नियुक्ती व वेतन का नाही?
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavse साहेब राज्यामध्ये महाराष्ट्र आय.टी.महामंडळ असताना दिल्लीच्या सी एस सी एस पी व्ही कंपनीलाच आपले सरकारचे काम का दिले?तुम्हाला महाराष्ट्राच्या क्षमतेवर विश्वास नाही का?संगणकपरिचालकांना न्याय द्या.
#संगणकपरिचालक
साहेब हाच का तुमचा डिजिटल इंडिया ? महाराष्ट्र डिजिटल झाला आमच्या #संगणकपरिचालक कां मुले पण आम्हाला काय दिले तर आमचे हक्काचे मानधन 6 - 6 महिन्याने , 14 वित्त आयोगातून CSC कंपनीला आधीच दिले जाते पण ही फ्रॉड कंपनी ते आमच्या पर्यंत पोहचतच नाय आणि तुम्ही या कंपनीला पाठीशी घालता
@Dev_Fadnavis@Pankajamunde शासनाने संगणक परिचालकांनी मागील 7 वर्षा पासून केलेल्या सेवेची दखल घेऊन संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून कायमस्वरूपी नियुक्ती दिली तर संगणक परिचालक तुम्हाला केव्हाच विसरणार नाही पण नियुक्ती नाही दिली तर मुंबई सोडणार नाही.
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपले सरकार मध्ये कोट्यवधी रुपयांच्या होतअसलेल्या घोटाळ्यावर जनता खुलेआम बोलत आहे,तरी आपण राज्याचे प्रमुख म्हणून गप्प का?कुठे आहे पारदर्शकता?शासनाने निधीची तरतूद करून संगणक परिचालकांना आय.टी.महामंडळा कडून नियुक्ती द्यावी.
मागच्या नागपुर हिवाळी आधेवेश्नामधे लेकरानो बळानो तुम्हची घरी मायबाप वाट पाहत आहे तरि मि तुम्हचे सर्व प्रश्न निकाली काडते तुम्हच्या सारखाच न्याय देते आसे खोटे आश्वासन आम्हाला आंधारत ठेवले आहे तरि आता 27 उजेडात येनार
#संगणकपरिचालक@CMOMaharashtra@Pankajamunde@TV9Marathi
💻संगणक परिचालक संघटना पद निश्चित करून देणे आय .टी महामंडळ मध्ये नियुक्ती करून द्या हि 1 मागणी आज वर 23000 ऑपरेटर च्या पोटाला पिळा घातला आहे आज तुमि खोटे आश्वासने देऊन अंधार आणला आहे पण आता आम्ही लढणार आजवर मूकचर्चा आता 27 नोव्हेंबर फक्त ठोक मोर्चा @Dev_Fadnavis#संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक मा.@Dev_Fadnavisसाहेब 04 मार्च रोजी आपण दिलेल्या आश्वासनाचे काय झाले?मानधनाची तरतूद विशेष निधीतुन करणार होते ग्रामविकास विभाग काय झाले?कुठे आहे निधी आणि कुठे गेली निश्चित तारीख यावेळी आश्वासन जमणार नाही महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून जो पर्यंत नियुक्ती दिलीच पाहिजे.
इंग्रज तरी एवढी पिळवणूक करत नव्हते ,एवढी अत्याचार मा.साहेब तुम्ही नेमून दिलेली कंपनी आमच्यावर करत आहे,पण आता आमची क्षमता संपली आहे,आता आम्ही गांधीजी ला पण मानतो आणि भगतसिंगला सुद्धा,निर्णय तुमच्या हातात आहे,आम्ही काय बनाव
#संगणकपरिचालक@SiddheshwarMun7@Dev_Fadnavis