मी सिंचन भवन बोलतोय*🪄 येताय ना सगळे मी वाट बघतोय.2019 पासून तुमचे हाल पाहतोय..परीक्षा घ्या, निका��� लावा, बर कागद पत्र पडताळणी करा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही येत होता मी फक्त निपचित राहून पाहत होतो. पण *आता मला पण भेटायचंय तुम्हाला*❤️@AjitPawarSpeaks @mieknathshinde @Dev_Fadnavis
@insightmpsc@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks शिक्षक भरती #55000 करा सभागृहात दिलेला शब्द खरा करा अन्यथा महाराष्ट्राचा कर्नाटक व्हायला वेळ लागणार नाही बाकी सर्व #75000 सरळसेवा जाहिरात टाका.
@insightmpsc@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks सरळसेवा जाहिराती साठी खूप जास्त शासन निर्णय आले आहेत.ते सर्व आम्हाल�� पाठ झाले आता जरा जाहिरात टाकून परीक्षा घेण्याचं नियोजन करा.
@insightmpsc@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks माय बाप सरकारला अजुन किती स्वप्नील लोणकर हवे आहे त्यानंतर ते जाहिरात टाकतील
हे सरकारने सांगावे
लाखो पोरांचे भवितव्य टांगणीला लागले आहे..