भ्रष्टाचाराचा भस्मासुर माजलाय..प्रामाणिक विद्यार्थी मात्र पुण्याच्या अभ्यासिकांत नितंब झिजवतो आहे.
#पेपरफोडे
शेवटी दुसऱ्या गुणवंताची जागा पैशाच्या जीवावर हडपण म्हणजे त्याचा "गु" खाणे होय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का?
@MPSC_office पेपरफुटीप्रकरणात डॉ. विवेक भीमनवार रजेवर गेले, मग प्रभारी अध्यक्ष असलेल्या डॉ. अभय वाघ यांच्या भूमिकेची चौकशी आणि कारवाई कधी होणार? मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी डॉ. वाघ यांच्या कथित संबंधांबाबतही पारदर्शक खुलासा व्हायलाच पाहिजे. त्यांना राजकीय संरक्षण आहे का? नसेल, तर देवेन्द्रजी तुम्ही कारवाईला विलंब का करताय?
डॉ. अभय वाघ यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित जबाबदारीतून दूर करन त्यांच्या राजीनामा घ्या आणि निष्पक्ष चौकशी करा हि आमची स्पष्ट मागणी आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना "अभय" कशाचे? सरकारने मौन सोडून उत्तर द्यावे!
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@MahaDGIPR@MahaChiefSec@ChDadaPatil@Mpsc_Andolan@EA_OfficialMH
#MPSC #PaperLeak #MPSCStudents
📌Descriptive पॅटर्नचे पेपर फोडणे किती सोपे आहे आणि हा पॅटर्न पेपर फोडणाऱ्यांसाठी कसा सोयीचा ठरू शकतो, याबद्दल दोन शब्द ----
🔸 Descriptive पॅटर्न मधील निबंधाचा पेपर तुम्ही पाहिलाच असेल...त्यात किती निबंध लिहायचे असतात हो..?
अर्थात केवळ दोन निबंध... आता मला सांगा हे निबंधाचे 2 विषय कोणते हे फोडणे किती सोपे आहे...कोणाला शंका सुद्धा येणार नाही, पण ज्यांनी पेपर फोडला त्याला हे विषय आधीच माहिती होतील....ज्याला माहिती होतील तो हे 2 निबंध आधीच तयार करून पाठ करूनच जाईल ना...? बाकीच्या प्रामाणिक विद्यार्थ्यांनी बसायचे बोंबलत...!
🔸 हीच गोष्ट आहे इतर GS पेपर बाबतीत... कोणत्याही GS पेपर मध्ये Compulsory असे 20 प्रश्न असतात, हे 20 प्रश्न फोडून बाहेर पोहोचवणे किती सोपे आहे...? ज्याला हे 20 प्रश्न पेपरच्या आधीच मिळाले असतील, त्याला त्याची Model उत्तरे देखील आधीच तयार करून ठेवता येतील...आजचा जमाना Chat GPT चा आहे, ज्याला प्रश्न आधीच मिळाले असतील त्याला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी Perfect बनवता येऊ शकते... एकदा हे उत्तर बनले की पाठ करायचे आणि पेपरच्या दिवशी छापून यायचे... किती साधे सोपे गणित आहे...
Objective परीक्षेत पेपर फुटले हे किमान माहीत झाले आणि सिद्ध देखील करता आले, पण Descriptive मध्ये हे अशक्यच आहे...
🔸पुढचा मुद्दा म्हणजे पेपर चेकिंगच्या वेळी थेट परीक्षकच Manage करणे...आजकाल आयोगातील सर्व बातम्या बाहेर जातात, त्यामुळे पेपर चेकिंग ला कोणाकडे जातील हेही बाहेर जाऊच शकते...त्यामुळे जो कोणी चेक करणारा असेल त्याला परस्पर सांगून जास्तीचे मार्क्स पदरात पाडून घेण्यासाठी देखील एक नवीन टोळी तयार होऊ शकते...किंबहुना 2012 पूर्वी जेंव्हा Descriptive पॅटर्न होता, तेंव्हा असेच पेपर चेकिंग Manage झाल्याचे ऐकण्यात आले होते...म्हणूनच तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी Objective पॅटर्न आणला होता...
एकूणच पेपर फोडणाऱ्या टोळीसाठी Descriptive पॅटर्न म्हणजे भ्रष्टाचाराचे हिरवे कुरण आहे...यात पेपर फोडण्याचे नाविन्यपूर्ण मार्ग आहेत आणि विशेष म्हणजे Without Trace हे सगळे घडवून आणले जाऊ शकते...
👉🏻म्हणूनच महाराष्ट्रातील 90% पेक्षा जास्त MPSC विद्यार्थी हे Objective ची मागणी करत आहेत🙏🏻
@BaliramDoleyINC@Dhananjay4INC@CMOMaharashtra@Nikhil_A_Patil@Dev_Fadnavis
@amit97a ज्ञानेश कुमार डिस्क्रिप्टिव परीक्षा पद्धतीतून आले होते. काय दिवे लावले संपूर्ण भारत पाहत आहे.
विवेक भीमनवार, दळवी समिती कोणत्या परीक्षा पद्धतीतून आले होते डिस्क्रिप्टिवच ना.
काय दिवे लावली यांनी?
परीक्षा पद्धत ठरवत नसते अधिकारी कसा असावा
डॉ. विवेक भीमनवार यांनी नैतिकतेच्या आधारावर चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. मग औषध निरीक्षक पेपरफुटीच्या काळात प्रभारी अध्यक्ष असलेल्या डॉ. अभय वाघ यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावर कारवाई कधी होणार?
केवळ एका अधिकाऱ्याला बाजूला करून चालणार नाही. जबाबदारी प्रत्येकाची निश्चित झाली पाहिजे. डॉ. अभय वाघ यांचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी कथित संबंध आणि त्यातून कोणताही राजकीय दबाव किंवा संरक्षण मिळाले आहे का, याचीही पारदर्शक चौकशी व्हावी.
मागणी स्पष्ट आहे: डॉ. अभय वाघ यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित पदाच्या जबाबदारीतून दूर करा, त्यांचा राजीनामा घ्या आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करा!
विद्यार्थ्यांना न्याय हवा; निवडक कारवाई नव्हे!
@INCHarshsapkal@VarshaEGaikwad@mpsc_office@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@MahaChiefSec@MahaDGIPR@ChDadaPatil@Mpsc_Andolan@EA_OfficialMH@PunyachiMPSC@FutureMpsc12
#MPSC #PaperLeak #विद्यार्थीहित #kollywoodcinema #FranceRiots #Diwali #Diwali2027 #dhananjayshinde
🔥 कोचिंग माफियांचा बाजार बंद करा! 🔥
MPSC विद्यार्थ्यांचे भविष्य हा कोणत्याही क्लासचा धंदा नाही! विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा स्वतःचा व्यवसाय महत्त्वाचा मानणाऱ्यांना आता जाब विचारलाच पाहिजे!
MPSC ही विद्यार्थ्यांची आहे, कोणत्याही कोचिंग क्लासची खासगी मालमत्ता नाही!
बायकोसोबत भांडण झालंय?द्या कमी मार्क.!
भांडण मिटले?द्या जास्त मार्क!
मार्केट पडले?द्या कमी मार्क.!
मार्केट वाढले?द्या जास्त मार्क.!
पेपरतपासणीची अशी लहरी पद्धत असल्यावर राडा तर होणारच!
टॅलेंट वाचवायचे असेल तरobjectiveपरत आणा.!
#objective2027@Objective2027@EA_OfficialMH#mpsc
महाराष्ट्रातील विद्यार्थी PSI/STI खालच्या परीक्षांवर लक्ष केंद्रित करायचे. राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची असल्यामुळे ती परीक्षा पूर्ण व्हायला २ ते ३ वर्षे लागायची. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षक मिळायचे नाहीत, तर थेट कर्नाटक राज्यातील विद्यापीठांतून पेपर तपासून घ्यावे लागायचे.
परंतु ही अनियमित परीक्षा पद्धत मोडून काढून राज्यसेवा, इंजिनिअरिंग, एफएसओ (FSO) यांसारख्या सर्व परीक्षा एमपीएससी (MPSC) अंतर्गत अत्यंत पारदर्शक, सोप्या आणि सुरळीत बनवण्यामागे कोणाचे सर्वात मोठे योगदान असेल, तर ते तत्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांचे होते. त्यांनी श्री सुधीर ठाकरे साहेबांना एमपीएससीचे अध्यक्ष बनवले आणि असा एक पॅटर्न आणायला सांगितला ज्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवणारी (Student-Focused) परीक्षा पद्धत येईल.
त्यानंतर २०१२ पासून वस्तुनिष्ठ (Objective/MCQ) पॅटर्न आला आणि २०२४ पर्यंत तो एकदम सुरळीतपणे कार्यरत राहिला.
आमची मागणी आहे की: २०२५ आणि २०२६ च्या घोळानंतर २०२७ पासून Objective पॅटर्न पुन्हा आलाच पाहिजे.
@prithvrj@BaliramDoleyINC@Dhananjay4INC@Nikhil_A_Patil@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
नायब तहसीलदार (वर्ग २), उपअधीक्षक भूमी अभिलेख यांसारख्या राज्यसेवेतील वर्ग २ च्या पदांसाठी UPSC चा अभ्यासक्रम as it is लादण्यामागे नक्की काय षड्यंत्र होते? कोणत्या कोचिंग क्लासेसने Lobbying करून हाच १० वर्षे जुना अभ्यासक्रम जसाच्या तसा लागू करण्याचा आग्रह धरला होता का? याची चौकशी झालीच पाहिजे!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Nikhil_A_Patil@BaliramDoleyINC@yogsara@GaneshgSpeaks
२०२५- पेपर रिचेकिंग ला गेले, मार्क्स कमी जास्त,ASO ने पेपर चेक केले
२०२६- मेन्स बाकी अजून
तुमची descriptive ची Speed पाहून आणि गोंधळ पाहून देवाभाऊ objective २०२७ मध्ये पुन्हा घेऊन येणार
@Dev_Fadnavis@VRadhaIAS@CMOMaharashtra@MahaDGIPR#objective2027