@Dev_Fadnavis मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे त्यांच्या MPSC descriptive पॅटर्न च्या निर्णयावर ठाम राहतील ही अपेक्षा.
महाराष्ट्राला कणखर नेतृत्व हवंय.
#descriptivempsc#देवाभाऊ
उत्तर ऐकून घ्या,
स्थापत्य अभियांत्रिकी बद्दल बोलू. Descriptive pattern चे notification १ ऑगस्ट २०२२ मधे आले. २०२३ ची मुख्य, जी की descriptive होती, ती २४ जानेवारी २०२४ मध्ये झाली. १७ महिने दिले होते सर. खोटा narrative पसरवू नका 🙏. पुरावा खाली जोडला आहे.
@Objective2027 कोणते कोचिंग आणि कोणते माफिया? आम्ही सर्व preparation करणारे आहोत, आणि राहिलाच भाग क्लासेस चा, क्लास वाले तुमचा सोबत आले तर बरोबर, आणि आमचा सोबत आले तर माफिया!! वाह रे दोनतोंडीपणा !!
तुमचे objective class वाले शिष्ट मंडळ घेऊन CM ची भेट घ्यालया गेले होते त्याबद्दल कोण बोलणार?
गोर गरीब मुलं वैगेरे बोलून इमोशनल अपील कारणं बंद करा. Victim mindset सोडा आता. MPSC अधिकारी निवडण्यासाठी काम करणारी संस्था आहे. MPSC कोणती गरिबी निर्मूलन योजना नाही. तुम्ही गरीब आहात तर २-३ वर्षे खासगी नोकरी करा. आर्थिक स्थिती चांगली करा. मग या Competition मधे या.
@Dev_Fadnavis मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुद्धा Descriptive pattern ला 100% सपोर्ट करतात.तसेच सर्व पक्षातील सुजान नेत्यांनी या निर्णयाला त्यांचा जाहीर पाठिंबा दिला आहे ,कारण महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये परिवर्तन करणे गरजेचे आहे.
@garg_trupti
दळवी तज्ञ समितीने अभ्यासाअंती वर्णनात्मक पद्धती लागू केली, काही टेलिग्राम वरील मंडळी टेलिग्राम पोल घेऊन म्हणत आहेत की ऑब्जेक्टिव पॅटर्न परत लागू करा बुद्धीची कीव येते अशांचा.
#MPSCDescriptive#descriptiveMPSC#MPSC
आयोगाचे मुख्य कार्य रोजगार देणं आहे का?काहीही कसं बोलता?परीक्षापद्धत काय असावी हे आयोग ठरवेल.तुमच्या भंपक मागण्या कोणाचं भलं करत नाहीत.तुमच्यासारख्या लोकांमुळे राज्यातील सर्व विद्यार्थी त्रस्त आहेत.तुमचे दबावतंत्र, फालतुगिरी व झुंडशाही आम्ही खपवून घेणार नाही!#Mpsc#Mpscdescriptive
@Dhananjay4INC@abhayjagjeevan1 प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे सर यांचे MPSC मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक (Descriptive) पद्धतीबाबतचे मत.
परीक्षा पद्धती उद्याचे सक्षम अधिकारी घडवण्यासाठी असते, झुंडशाहीपुढे झुकून पॅटर्न बदलण्यासाठी नाही!
सुशासन आणि धोरणसातत्य महत्त्वाचे!
Me Yogesh Navle me 6 mains dillya ahe , he mazi sarvajanik olakh ahe , me pn descriptive lach support karto , cm saheban sarkha , fakta telegram channel chi growth zali pahijen manun me objective kadhi kadhi manto , pn dil se descriptive wala hi hu , CM ki tarah 🥰🥰