सरकार @MahaDGIPR ते Mpsc मधले अभय वाघ सदस्य त्यांना कधी घरी पाठवायचे ठरले.
आणि हो ते objective objective सोंग करू नका तुमच्या IT cell ला सांगा प्रयोग बंद करा म्हणावं
राज्यसेवा पूर्व objective मुख्य डिस्क्रिप्टिव आणि मुलाखत अगदी योग्य चाळणी आहे ती.
DRUG INSPECTOR चा paper कोणत्या पॅटर्न मधे होता? किती पारदर्शक होता?
तो पेपर फोडणारे अधिकारी कोणत्या पॅटर्न मधून select झाले होते?
किती मुर्ख बनवणार अजून मुलांना? जे मुलं २०२७-२८ ची तयारी करत आहेत, किमान त्यांची दिशाभूल तरी करू नका!!
परीक्षेचा पॅटर्न हा अभ्यासाचा विषय आहे, धर्माचा नाही! डिस्क्रिप्टिव्हला 'रावण' ठरवणं म्हणजे विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल आहे. UPSC चालतं, मग MPSC साठी देवांना मध्ये का आणताय? स्पर्धा परीक्षेत धार्मिक ध्रुवीकरण बंद करा!
श्रीरामांचे नाव खराब करू नका.
@CPPuneCity@CMOMaharashtra
@mpsctube@CPPuneCity@RRPSpeaks@CMOMaharashtra हे सर्व चुकीचा आहे मी पण पुणे मधल्या एक लायब्ररी मध्ये Student आहे... ते लोक ज्यांनी sign घेतलेत त्यांनी एकदम नम्रपणे आणि शांतपणे घेतलेत...हे descriptive वाले मुलांना फक्त गोंधळ हवा आहे.. म्हणून त्यांची he नाटक चालू असतात... ज्यांना करायची त्यांच्या सहमतीने sign घेतल्यात...
@CPPuneCity@RRPSpeaks@CMOMaharashtra
सर मी एक MPSC स्टूडेंट आणि पुणेकर आहे, काही लोकं पुण्यातील लायब्ररी मधे फिरून मुलांना जबरदस्ती objective pattern साठी सही करण्यास भाग पाडत आहेत. आंदोलन करून अराजकतेची भाषा करत आहेत. कृपया ह्यावर लवकर action घ्या. धन्यवाद
कागदाचा सन्मान म्हणजे प्रत्येक कागद जपून ठेवणं नव्हे, तर त्याचा योग्य उपयोग करणं!
विद्यादेवतेच्या नावाखाली अंधश्रद्धा, भावनिक नॅरेटिव्ह आणि फॉल्स नॅरेटिव्ह पसरवून स्वतःचं प्रमोशन करणं थांबवा.
@Objective2027
Objective साठी cooling period पाहिजे ❌
पुढचे 10 वर्ष descriptive पाहिजे ✅
( अणि जे मुलं descriptive prepare करत आहेत, करा बिनधास्त. नाही होत पॅटर्न चेंज)
@Objective2027 तुम्हाला खोटं बोलतांना अजिबात लाज वाटत नाही का? कोणी मागितला cooling period? आम्हाला coolingवैगेरे नकोय, descriptive पाहिजे ते पण पुढचे १० वर्षे. खोटी अफवा पसरवू नका. तुम्ही कोणत्या basis वर बोलत आहात की objective होण्यात जमा आहे?एक official announcement नाही अजून
मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुद्धा Descriptive pattern ला 100% सपोर्ट करतात.तसेच सर्व पक्षातील सुजान नेत्यांनी या निर्णयाला त्यांचा जाहीर पाठिंबा दिला आहे ,कारण महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये परिवर्तन करणे गरजेचे आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Tukaram_IndIAS#descriptivempsc